लाल बहादूर
शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अंड
कॉमर्स, सातारा
अर्थशास्त्र विभाग
आयोजित विविध उपक्रम
२०२५-२६
जागतिक लोकसंख्या
दिनानिमित व्याख्यान
विषय: “भारतीय लोकसंख्यावाढीची
आव्हाने ”
दि . ११/११/२०२६
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील मा.प्रा. निलेशकुमार गुरव
लाल बहादूर शास्त्री
कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स
अँड कॉमर्स, सातारा
अर्थशास्त्र विभाग
आयोजित
विशेष व्याख्यान
२०२५-२६
विषय: “भारतीय
अर्थव्यवस्थाची सद्यस्थिती आणि आव्हाने”
दि . ०८ /०१ / २०२६
शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन,कोल्हापूर (सुयेक)
आणि
लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स, सातारा
अर्थशास्त्र विभाग
यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यान
२०२५-२६
विषय : “भारतीय शेतीची दशा आणि दिशा”
दि. १७/०१/२०२६
भारतीय
शेतीची दशा आणि दिशा या विषयावर व्याख्यान देताना डॉ. एम. एन.शिंदे
लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स, सातारा
अर्थशास्त्र विभाग
आयोजित
केंद्रीय
अर्थसंकल्प २०२५-२६
विषय : “केंद्रीय
अर्थसंकल्प प्रक्षेपण व गटचर्चा”
दि. ०९ /०२ /२०२६
|
लाल बहादूर
शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अंड कॉमर्स, सातारा
अर्थशास्त्र विभाग
आयोजित विविध उपक्रम
२०२५-२६
औद्योगिक भेट
दि
.१४/०२/२०२६
मॅप्रो गार्डन,पाचगणी येथे औद्योगिक भेटीसाठी उपस्थित विद्यार्थी आणि प्राध्यापक
लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अंड कॉमर्स, सातारा
अर्थशास्त्र विभाग
आयोजित
कृषी विज्ञान
केंद्र क्षेत्रभेट
२०२५ – २६
दि . ०५/०३/२०२६
No comments:
Post a Comment